Pankaja Munde Dasara Melava | पंकजा मुंडेंनी नरेंद्र मोदींबद्दल बोलताना काय म्हटलं? | Sakal Media
2022-10-05 102
उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबतच पंकजा मुंडे यांनी दसरा मेळाव्याचे आयोजन केले आहे. मोठा जनसमुदाय भगवान गडावर दाखल झाला आहे. यावेळी पक्षांतर्गत वादावर बोलताना त्यांनी या गोष्टी आपल्या रक्तात नसल्याचं म्हंटल.